0
पाकिस्तानी फेसबुक मैत्रिणीला भेटण्यासाठी तो २०१२ मध्ये अफगाणिस्तानमार्गे पाकमध्ये गेला.

  • अटारी- पाकिस्तानी तुरुंगात सहा वर्षे कैदेत राहिलेला मुंबईचा सॉफ्टवेअर इंजिनिअर हमीद निहाल अन्सारी मंगळवारी भारतात परतला. अटारी सीमेवरून भारतीय हद्दीत पाय ठेवताच हमीद भूमीवर नतमस्तक झाला. आई फौजियांनी गळाभेट घेतली.

    पाकिस्तानी फेसबुक मैत्रिणीला भेटण्यासाठी तो २०१२ मध्ये अफगाणिस्तानमार्गे पाकमध्ये गेला. हेर असल्याच्या संशयावरून पाकमध्ये त्याला अटक व नंतर ६ वर्षांची शिक्षा झाली. १५ डिसेंबरला तो सुटला.भारतीय हद्दीत सुरक्षा संस्थांनी हमीदची अनेक तास चौकशी व तपासणी केली.Hameed returned to India for 6 years in Pakistan's prison

Post a comment

 
Top