0
प्रेशर कुकरमुळे आग लागल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

साओ पाऊलो- ब्राझीलच्या मॅनोस शहरात मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत किमान ६६० लाकडी घरे भस्मसात झाली. या दुर्घटनेत जीवित हानीची नोंद झाली नाही. या घटनेत चार जखमी झाले.

साधारण २ हजार लोकांना हा परिसर सोडणे भाग पडले आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रेशर कुकरमुळे आग लागल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
Furious fire in Manos city of Brazil

Post a Comment

 
Top