0
आज अंगारक चतुर्थी : या 6 मंत्राचा उच्चार करून करावी श्रीगणेशाची पूजा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून अर्पण कराव्यात 21 दुर्वा

श्रीगणेशाला महादेवाने प्रथम पूज्य होण्याचे वरदान दिले होते. यामुळे प्रत्येक कामाच्या सुरुवातील श्रीगणेशाची पूजा सर्वात पहिले केली जाते. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार आज (25 डिसेंबर, मंगळवारी) अंगारक चतुर्थीचा योग जुळून आला आहे. या दिवशी श्रीगणेशाची विशेष पूजा करावी. येथे जाणून घ्या, जाणपती पूजेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक...


1. श्रीगणेशासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. पूजा करून 21 दुर्वा अर्पण कराव्यात.


2. श्रीगणेशाच्या 6 नाम मंत्राचा जप करावा. जपाची संख्या 108 असावी.


ऊं मोदाय नम:, ऊं प्रमोदाय नम:, ऊँ सुमुखाय नम:, ऊं दुर्मखाय नम:, ऊं अविध्यनाय नम:, ऊं विघ्नकरत्ते नम:।


3. श्रीगणेशाला गुलाल, चंदन, जानवे, दुर्वा, लाडू, मोदक अर्पण करावे. धूप-दीप लावून आरती करावी.


4. श्रीगणेश पूजा झाल्यानंतर एखाद्या गरिबाला घरी बोलावून जेवू घालावे. धनाचे दान करावे.


5. कलौ चंडी विनायकौ म्हणजे कलियुगात श्रीगणेश आणि देवी दुर्गा त्वरित फळ प्रदान करतात. यामुळे श्रीगणेशासोबतच देवी दुर्गाची पूजा करावी.
angaraki chaturthi 25 December lord ganesha worship

Post a Comment

 
Top