0
549 रुपयांत सॅमसंग मोबाइल तर 179 रुपयांत वॉच

गॅजेट डेस्क - इंटरनेट जायंट गुगलने अॅमझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी Google Shopping लाँच केले आहे. या शॉपिंग साइट आणि अॅपवर आपण इतर कुठल्याही साइटप्रमाणे शॉपिंग करू शकता. सुरुवातीलाच या पोर्टलवर भरघोस सूट दिली जात आहे. त्यापैकीच एक सॅमसंगचे मोबाईल अवघ्या 549 रुपयांत उपलब्ध आहे. तर वॉचची किंमत फक्त 179 रुपये आहे. 

Post a comment

 
Top