0
500 कोटींची मालमत्ता असलेले हे आहेत यादीतील सर्वात श्रीमंत उमेदवार

नवी दिल्ली- 5 राज्य (राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिजोरम, तेलंगाना) च्या सगळ्या उमेदवारची भविष्याचा निर्णय आज लागला आहे. या राज्यातील निकाल सगळ्यात रंजक ठरला आहे. या निवडणुकीत काही कोट्याधीशांनीही आपले नशीब आजमावणार आहेत. जाणून घ्या त्या उमेदवाराबद्दल ज्यांची संपत्ती 100 कोटींपेक्षा जास्त आहे.

तेलंगाना
तेलंगानामध्ये एकुण 1821 उमेदवारापैकी 438 कोट्यांधीश आहेत, त्यापैकी 6 उमेदवारांवर हत्येचा आरोप आहे. या कोट्यांधीशाच्या यादीत काँग्रेसचे मातिरेड्डी राजगोपाल रेड्डी 314 कोटींच्या संपत्तीसोबत सगळ्यात टॉपवर आहेत. मुनुगोड़े विधानसभा सीटचे उमेदवार ग्रॅजुएट रेड्डींपर 4 क्रिमिनल केस आहेत.

मिजोरम
मिजोरममध्ये 209 उमेदवारांपैकी 116 कोट्याधीश आहेत. त्यापैकी 4 उमेदवारांच्या विरोधात गंभीर आरोप लागलेले आहेत. मिजो नॅशनल फ्रंट (MNF)चे लालरिनेन्गो साइलो 100 कोटींच्या संपत्तीसोबत सगळ्यात श्रीमंत उमेदवार आहेत. लालरिनेन्गो फक्त 8 वी पास आहेत.

राजस्थान
राजस्थानमध्ये एकुन 2188 उमेदवार आहेत, त्यापैकी 597 उमेदवार हे कोट्याधीश आहेत. त्यात गंगानगर सीटचे 30 वर्षीय कामिनी जिंदल सगळ्यात तरूण श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी 287 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. पोस्ट ग्रॅजुएट कामिनी नेशनल यूनियनिस्ट जमींदारा पार्टी (NUZP) चे उमेदवार आहेत. राजस्थानमध्ये यावेळेस 182 महिला उमेदवार आहेत.

मध्यप्रदेश
मध्यप्रदेशमध्ये एकुण 2716 उमेदवार आहेत त्यापैकी 656 उमेदवार कोट्याधीश आहेत. यात विजयराघवगढ विधानसभा सीटचे बीजेपीचे संजय सत्येंद्र पाठक 226 कोटींच्या संपत्तीसोबत सगळ्यात श्रीमंत उमेदवार आहेत. मध्यप्रदेशमध्ये उमेदवारांकडे 100 कोटींची संपत्ती आहे, त्यापैकी दोन 12वी पास आणि दोन पोस्ट ग्रॅजुएट आहेत.

छत्तीसगढ
छत्तीसगढमध्ये एकुण 1256 उमेदवार आहेत, त्यापैकी 285 उमेदवार कोट्याधीश आहेत. अंबिकापुर विधानसभा सीटचे कांग्रेसचे टीएस बाबा 500 कोटींच्या संपत्तीसोबत टॉपवर आहेत, पोस्ट ग्रॅजुएट टीएस बाबा यांच्या विरूद्ध एकही आरोप नाहीये.10 Richest Candidate of These 5 States

Post a comment

 
Top