0
एकाचवेळी राहू शकतात चार रेल्वेगाड्या.

बीजिंग- चीनमधील युन्नान राज्य राज्यात नुजियांग नदीवर रेल्वेचा जगातील सर्वात मोठा आर्क ब्रिज तयार होत आहे. आर्क याच आठवड्यात तयार झाले आहे. याच्या वरती रुळ टाकले जातील. पूर्ण पूल १,०२४ मीटर लांब आणि २५ मीटर रुंद असेल. यावर चार रेल्वेगाड्या एकाच वेळी उभ्या राहू शकतात.


> २३० मीटर आहे नदीपेक्षा उंच
> ८ लाख बोल्ट यात लावले
> ९२२ खांबांचा वापर झाला हे आर्क बनवण्यात
Worlds longest Railway bridge in China

Post a comment

 
Top