पहिल्यांदा गेले होते कॅसिनोमध्ये> हेरॉल्ड आपल्या आयुष्यात पहिल्यांदा कॅसिनोमध्ये गेले होते. कॅसिनोमध्ये असताना त्यांनी पोकरवर आपले नशिब आजमावल्याचे ठरवले.
> त्यानंतर त्यांनी पोकर खेळताना जवळपास 7 कोटींची पैज जिकंली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खेळण्यासाठी त्यांना फक्त 350 रुपये खर्च करावे लागले.
> हॉटेल मालकाने सांगितल्यानुसार, 15 वर्षांमध्ये पहिल्यांदा असे घडले की, किरकोळ रक्क्म लावून कोणी कोट्यावधींचे बक्षिस जिंकले. त्यानंतर कॅसिनोने ट्विट करुन हेरॉल्ड यांच्या जिंकण्याची माहिती शेअर केली होती.
> तज्ज्ञांनुसार, पोकरमध्ये 2 कोटी 3 लाख 48 हजार खेळाडूंपैकी दोनच खेळाडूंमध्ये फ्लशमध्ये टक्कर होण्याची शक्यता असते.

Post a Comment