0
ही रक्कम रिकॅपिटलायझेशन बाँड ने बँकांना देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली- सरकार चालू आर्थिक वर्षात शिल्लक असलेल्या तीन महिन्यांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ८३,००० कोटी रुपयांचे भांडवल टाकणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

या आधी सरकारने अनुपूरक अनुदान मागण्यांच्या दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून ८५,९४८ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चावर संसदेची परवानगी मागितली. यातील ४१,००० कोटी रुपये सरकारी बँकांमध्ये भांडवल टाकण्यासाठी वापरण्यात येणार आहे. ही रक्कम रिकॅपिटलायझेशन बाँड ने बँकांना देण्यात येणार आहे.83,000 crores in 3 months for public banks says Arun Jaitley

Post a Comment

 
Top