0
आजपासून वैष्णवदेवीमध्ये रोप-वे सुरू.

नवी दिल्ली- आता माता वैष्णवदेवीनंतर भैरवनाथाचे दर्शन करण झाले सोपे. माता वैष्णदेवीपासून भैरवनाथाच्या मंदिरात फक्त 3 मिनीटात जाता येईल. वैष्णवदेवीपासून ते भैरवनाथाच्या मंदीरापर्यंत रोप-वे सेवा सुरू केली आहे. यो रोप-वे ने फक्त 3 मिनीटातच भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत जाता येईल. याचा किराया खुप कमी आहे. भैरवनाथापर्यंत जाण्यासाठी खुप कठीण रस्त्यातुन जावे लागते त्यामुळे हा रोप-वे सुरू केला आहे.
इतका असेल किराया
या रोप-वेने वैष्णवदेवीपासून भैरवनाथापर्यंत जाण्यासाठी फक्त 100 रूपये द्यावे लागतील. या रोप-वेमधून एकदाच 42 यात्रेकरू जाऊ शकतील, आणि एका तासात वेगवेगळ्या रोप-वेने 800 यात्रेकरूंना जाता येईल.


75 कोटींचा खर्च
या योजनेत 75 कोटींचा खर्च आला आहे. याला स्विट्जरलैंडच्या गर्वनमेंट ऑफ एजी आणि दामोदर रोपवेचे विषेशज्ञ आणि इंजिनिअर्सनी पूर्ण केले आहे.From Vaishno Devi to bhairon ghati, Ropeway service start

Post a Comment

 
Top