0
माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने राज्य माहिती आयोगाने मुंबई विद्यापीठाला दंड ठोठावला आहे. विद्यापीठाकडून 2010 ते 2017 दरम्यानच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मुल्याकनासाठी घेण्यात आलेली रक्कम आणि होणारा खर्च याबाबतची माहिती मागवण्यात आली होती.
मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी आकाश वेदक याने मुंबई विद्यापीठाकडून 2010 ते 2017 यावर्षात उतरपत्रिकांच्या पुनर्मुल्याकणासाठी घेण्यात आलेली एकूण रक्कम आणि पुनर्मुल्याकनासाठी होणार एकूण खर्च याबाबतची माहिती माहिती अधिकारातून मिळावी, यासाठी अपील केलं होतं. मात्र, विद्यापीठाकडून ही माहिती न मिळाल्याने एप

Post a Comment

 
Top