0
4 डिसेंबरला दिल्लीमध्ये झाले होते पहिले रिसेप्शन..

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 1 आणि 2 डिसेंबरला ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजाप्रमाणे विवाह केला. लग्नानंतर प्रियंकाने 4 डिसेंबरला पहिले रिसेप्शन दिल्ली येथे दिले होते. आता 20 डिसेंबरला प्रियंकाने मुंबईच्या हॉटेल ताज लँड्समध्ये दुसऱ्या रिसेप्शनपार्टीचे आयोजन केले आहे. या रिसेप्शनचे कार्ड समोर आले आहे. जे व्हाईट आणि गोल्डन कलरचे आहे. मुंबईतील रिसेप्शनसाठी प्रियंकाने बॉलिवूड जगतातील अनेक मोठमोठया व्यक्तींना आमंत्रण दिले आहे.

priyanka chopra second arranged reception in mumbai

Post a Comment

 
Top