0
कुणाला आला हार्ट अटॅक तर कुणाचा मृत्यू बनला रहस्य..

एंटरटेन्मेंट डेस्क : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी आणखी नऊ दिवस बाकी आहेत. 2018 मध्ये बॉलिवूडमधील अनेक चांगल्या वाईट बातम्या कानावर आल्या. या इंडस्ट्रीने अनेक कलावंत पहिले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांविषयी सांगणात आहोत ज्यांनी इंडस्ट्रीत खूप नाव कमावले पण यावर्षीच्या अखेरीस ते इंडस्ट्रीचा आणि या जागाचा देखील निरोप घेऊन गेले.

- श्रीदेवीचे 55 व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मृत्यू दुबईत एका होटलच्या बाथटबमध्ये बुडल्यामुळे झाला. श्रीदेवीने 'सोलहवां सावन', 'हिम्मतवाला', 'मवाली', 'तोहफा', 'नगीना', 'घर संसार', 'आखिरी रास्ता', 'कर्मा', 'मि. इंडिया' यांसह अनेक चित्रपटात काम केले.

- टीवी सीरियल 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये डॉ. हाथी ची भूमिका करणाऱ्या कवि कुमार आजाद यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले. ते 46 वर्षांचे होते. त्यांनी 'मेला' आणि 'फंटूश' अशा चित्रपटातही काम केले आहे.
10 celebrities left the world in 2018

Post a Comment

 
Top