0
ज्या लोकांची जन्म तारीख कोणत्याही महिन्यातील 2, 11, 20 आणि 29 असेल त्यांचा मुळांक दोन असतो. या लोकांनी कोणाशी मैत्री,

मागील स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला मुळांक 1 असलेल्या लोकांनी कोणत्या मूळांकाच्या लोकांशी मैत्री, प्रेम आणि लग्न करावे याविशषयी सांगितले होते. आज आम्ही तुम्हाला मुळांक 2 असलेल्या लोकांसाठी कोणता मुळांक असलेला जोडीदार लाईफ पार्टनर म्हणून उत्तम राहील आणि कोणाशी मैत्री करावी याविषयी सांगत आहोत.


मुळांक 2 असलेले लोक अत्यंत कोमल हृदयाचे असतात आणि यामुळे अशा लोकांना इतरांसोबत जुळवून घेण्यास जास्त वेळ लागत नाही. सामान्यतः हे लोक इतरांचे म्हणणे मान्य करतात. मुळांक 2 असलेल्या जातकांनी मुळांक 5 आणि 7 मुळांक असलेल्या लोकांशी प्रेम आणि लग्न करणे उत्तम राहते.

या लोकांची मैत्री सामान्यतः 1 मुळांक असलेल्या जातकांशी होते परंतु मुळांक 1 असलेल्या व्यक्तीशी विवाह करू नये कारण 1 मुळांक असलेले लोक यांच्याशी मैत्री करू शकतात परंतु प्रेम नाही. यामुळे 2 मुळांक असलेल्या लोकांसाठी 5 आणि 7 मुळांक असलेले जातक योग्य ठरू शकतात.mulank 2 and perfect love partner information in marathi

Post a comment

 
Top