0
राज्य पोलिस प्रवक्ते अब्दुल किरम युरुस यांनी सांगितले की, हवाई हल्ला शनिवारी रात्री झाला.

काबूल- अफगाणिस्तान हवाई दलाने फरयाब राज्यात अतिरेक्यांचा तळ उद्धवस्त केला आहे. या कारवाईत जवळपास १९ अतिरेकी ठार तर सात जखमी झाले. राज्य पोलिस प्रवक्ते अब्दुल किरम युरुस यांनी सांगितले की, हवाई हल्ला शनिवारी रात्री झाला.

19 terrorist killed in Afghanistan

Post a Comment

 
Top