अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणले होते. भारतीय संघ मोठी आघाडी घेणार असे वाटत होते. पण ट्रेव्हिस हेड यावेळी भारतासाठी डोकेदुखी ठरला. हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद 191 अशी मजल मारली आहे.

Post a Comment