0
दिल्लीतील आश्रम मेट्रो स्टेशन, लाजपतनगर व मयूर विहार पॉकेट-१ ला जोडणारी पिंक लाइन नव्या वर्षापासून सुरू होईल.

नवी दिल्ली- दिल्लीतील आश्रम मेट्रो स्टेशन, लाजपतनगर व मयूर विहार पॉकेट-१ ला जोडणारी पिंक लाइन नव्या वर्षापासून सुरू होईल. यामुळे पूर्व व दक्षिण दिल्लीतील लाेकांना सहज जाणे व येणे सोयीचे होणार आहे. पिंक लाइन सुरू होताच आश्रम मेट्रो स्टेशन जगातील सर्वात लहान भूमिगत मेट्रो स्टेशन होईल. याची लांबी १५२ मीटर इतकी आहे, तर मेट्रो स्टेशनची सरासरी लांबी २६५ मीटर असते. सोमवारपासून हे स्थानक सुरू होत आहे.
Worlds smallest Metro station

Post a Comment

 
Top