0
बोलीची प्रारंभिक किंमत ५०० डॉलर (सुमारे ३५ हजार रुपये) ठेवण्यात आली होती.

टोकियो- जपानमध्ये लाल-पांढऱ्या रंगाचा मासा १.८ मिलियन डॉलरमध्ये (१२.५९ कोटी रुपये) विकला गेला आहे. हा मासा जपानच्या एका जिल्हाधिकाऱ्यांनी विकत घेतला. १०१ सेंमी लांबीच्या माशासाठी हिरोशिमातील साकी फिश फार्मकडून यांचा लिलाव करण्यात आला. बोलीची प्रारंभिक किंमत ५०० डॉलर (सुमारे ३५ हजार रुपये) ठेवण्यात आली होती.

ब्रिटिश तज्ज्ञाच्या पथकातील वाडिंग्टन यांनी सांगितले, हा मासा कोहाकू प्रजातीचा आहे. विशेष म्हणजे जपानमध्ये सर्वात महाग मासा मृत झाल्याचा जागतिक विक्रमसुद्धा आहे. ब्लूफिन टुना प्रजातीच्या माशाचे वजन २२२ किलो होते. याची ९.२९ कोटी रुपयांत विक्री झाली होती.
two-colored fish Sales in 102 crores in Japan

Post a Comment

 
Top