0
नायजेरियात उपासमारीसह साथीच्या रोगाचे संकट आहे.

लागोस- नायजेरियात पूराने तडाखा दिला आहे. १२ राज्यांत पुराची समस्या निर्माण झाली आहे. त्यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. दोन लाखांहून जास्त लोक बेघर झाले असून त्यांना मदत छावणीत आश्रय देण्यात आला आहे. नायजेरिया रेड क्रॉस संस्थेच्या मते पुरामुळे पिके नष्ट झाली आहेत. आता उपासमारीसह साथीच्या रोगाचे संकट आहे.Flood in Nigeria

Post a Comment

 
Top