'देव तारी त्याला कोण मारी', अपघातात 11 जण गेले पण दीड वर्षांचं बाळ वाचलं 0 भारत, महाराष्ट् मुंबई 13:13 A+ A- Print Email अपघातानंतर स्थानिकांनी मदतकार्य सुरू केलं तेव्हा त्यांना आईच्या मांडीवर हे बाळ दिसलं. त्यानंतर स्थानिकांनी या बाळाला बाहेर काढलं.
Post a Comment