0
नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. सी. आर. यादव सांगत आहेत टिप्स

 • हिवाळा वजन वाढवण्यासाठी सर्वात चांगला मानला जातो. जर तुमचे मुलं कमजोर आहे तर त्याचे वजन वाढवण्यासाठी त्याला असे पदार्थ खाऊ घाला ज्यामध्ये फॅट आणि प्रोटीन अधिक असेल. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. सी. आर. यादव सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी सविस्तर माहिती...

  1. केळी
  कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. ज्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.
  2. फुल क्रीम मिल्क
  यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. ज्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.
  3. भात
  यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. जे वजन वाढवण्यात फायदेशीर असते.
  4. चीकू शेक
  यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. जे बॉडी फॅट वाढवण्यात मदत करते.
  5. सोयाबीन
  सोयाबीन आणि यापासून तयार केलेल्या प्रोडक्ट्समध्ये प्रोटीन असते. ज्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.
  6. डाळ
  यामध्ये प्रोटीन अधिक असते जे मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर असते.
  7. चीज
  यामध्ये प्रोटीन आणि फॅट अधिक असते. जे मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर असते.
  8. अंडी
  प्रोटीन अधिक असते. रोज मुलांना अंडी खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढते.
  9. मीट
  यामध्ये प्रोटीन असते. जे मुलांचे वजन लवकर वाढवण्यात इफेक्टिव असते.
  10. फिश
  यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स, प्रोटीन असते. जे मुलांच्या प्रॉपर ग्रोथसाठी फायदेशीर असते.Healthy Food To Make Kids Powerful

Post a Comment

 
Top