0
चीनची भारताविरुद्धची रणनीती पाहून भारतासाठी महत्त्वाचा आहे हा देश.

नवी दिल्ली- भारताचा जवळचा देश मालदीव देशाचे प्रेसिडेंट इब्राहिम सोली यांच्या भारत दौऱ्यावर मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर मोदींनी मालदीवला 10 हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यामुळे मालदीवच्या अडचणीं बऱ्यापैकी कमी होणार आहे. प्रेसिडेंट इब्राहीम सोलीह यांच्याशी चर्चा करताना मोदींनी स्वत: जाहीर केले.

मालदीववर आहे 21 हजार कोटींचे कर्ज 
मीडिया रिपोर्टनुसार, मालदीववर चीनचे 21 हजार कोटींचे कर्ज आहे. मालदीवने इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्ससाठी चीनकडून हे कर्ज घेतले होते. चीनच्या कंस्ट्रक्शन कंपनी या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. त्यामुळे मालदीवने आपल्या सहकारी देशांकडून कर्जाची मागणी केली होती. मागील महिन्यात मालदीवचे विदेश मंत्री अब्दुल्लाह शाहीद यांनी भारत दौऱ्यावेळी 2.5 कोटी डॉलरच्या अर्जाची मागणी केली होती.PM Modi gives 10 thousands Cr package to Maldives

Post a Comment

 
Top