नवी दिल्ली - हिवाळ्यातीळ सुट्टीची सगळेच वाट पाहत असतात. लहान मुलांपासून ते विवाहित जोडपायांनासुद्धा या सुट्टीत एन्जॉय करायचे असते. पण महागड्या ट्रिपमुळे त्यांना जाणे शक्य होत नाही. जर तुम्ही यावर्षी सुट्टीत फिरण्याचे प्लॅन करत असाल आणि तुमचे बजेट 10 हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे तर आज आम्ही तुम्हाला असे काही डेस्टिनेशन्स सांगणार आहोत. जेथे कमी बजेटमध्येही तुम्ही जास्त एन्जॉय करू शकाल. हे बजेट आम्ही दिल्लीहून फिरण्यासाठी सांगत आहोत. सुमन देशातील इतर भागातून जाण्यासाठीं यामध्ये जास्त फरक पडत नाही.


Post a Comment