0
नवीन आठवडा सुरु, रविवारपूर्वी काही लोकांना मिळेल भाग्याची साथ आणि होऊ शकतो धन लाभ, काही लोकांनी राहावे सावध

अंक ज्योतिषमध्ये जन्म तारखेच्या आधारे स्वभाव आणि भविष्याशी संबंधित गोष्टी समजू शकतात. डिसेंबरचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे आणि या 7 दिवसांमध्ये तुम्हाला भाग्याची साथ मिळणार की नाही. हे अंक शास्त्राच्या मदतीने समजू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील 10 डिसेंबरपर्यंतचा काळ...


ज्या लोकांची जन्म तारीख 1,10,19 किंवा 28 आहे
तुमच्या कामामुळे तुम्हाला मान-सन्मान मिळेल. संपूर्ण उत्साहाने काम करू शकाल. जुन्या योजनांवर पुन्हा काम सुरु होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.


ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे
मागील काही दिवसांपासून अडकलेली कामे आज पूर्ण होतील. शिक्षण क्षेत्रामध्ये एखादी मोठी संधी मिळू शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. हवामान बदलामुळे त्रास होऊ शकतो.


ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे
या आठवड्यात जास्त मेहनत करावी लागेल. भाग्याची मदत मिळाल्यामुळे काम लवकर पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहील. नोकरीत लाभ होण्याचे योग आहेत.weekly numerology horoscope in marathi

Post a Comment

 
Top