0
सौंदर्यासोबतच आरोग्यासाठी फायदेशीर

तुळशीच्या चहामधील अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजार टाळण्यात मदत करते. याची चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा. मुंबईची डायटीशियन डॉ. येजनेसिनी बोस सांगत आहेत, तुळशीचा चहा पिण्याचे 10 मोठे फायदे...

1. हेल्दी स्किन
यामधील अँटीऑक्सीडेंट्स त्वचेला सॉफ्ट आणि शायनी बनवण्यात मदत करते.

2. कँसर
तुळशीच्या चहामधील फ्लेवोनॉइड्स कँसर टाळण्यात मदत करतात.

3. इम्यूनिटी
हे प्यायल्याने बॉडीची इम्यूनिटी वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.

4. दमा
या चहामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. जे दमा टाळण्यात मदत करते.

5. जॉइंट पेन
यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे जॉइंट पेन टाळण्यात फायदेशीर असतात.

6. डोळ्यांची शक्ती
तुळशीच्या चहामध्ये व्हिटॅमिन ए असते. जे डोळ्यांची शक्ती टिकवून ठेवण्यात मदत करते.

7. डायबिटीज
ही चहा प्यायल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहते. हे डायबिटीजपासून दूर ठेवण्यात मदत करते.

8. हार्ट प्रॉब्लम
तुळशीचा चहा कोलेस्ट्रॉल लेवल कमी करते. हे हार्ट प्रॉब्लम टाळण्यात मदत करते.

9. इन्फेक्शन
तुळसीच्या चहामध्ये अँटी मायक्रोबियल गुण असतात. जे इंफेक्शन होऊ देत नाही.

10. ब्लड प्रेशर
हा चहा प्यायल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.10 Proven Health Benefits Of Tulsi Tea

Post a Comment

 
Top