अयोध्येत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यावेळी मोजक्याच मंडळींना रामजन्मभूमीवर प्रवेश अयोध्या - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सहपरिवार रामलल्लाचे दर्शन घेतले. यांनतर ते पुन्हा पंचवटी हॉटेल येथे पोहचले असून विश्रांतीनंतर ते दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. पत्रकार परिषदेनंतर ते पुन्हा मुंबईकडे रवना होतील.

Post a Comment