- एक व्यक्तीच्या डोळ्यातून जवळपास तासभर रक्तस्त्राव, होत असल्याची घटना समोर आली आहे. New England Journal of Medicine states मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये सांगितल्यानूसार, एका 52 वर्षीय व्यक्तीच्या डोळ्यातून रक्तस्त्राव होत असल्याने त्याला दवाखान्यात तात्काळ विभागात भरती करण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रक्तस्त्राव होत असूनही त्या व्यक्तीला दिसत होते, तो आपल्या डोळ्यांच्या पापण्यांना हालवत होता. शिवाय रक्तस्त्राव चालु असताना त्या व्यक्तिच्या चेहऱ्यावर कोणत्याच वेदना किंवा समस्या दिसत नव्हती.
डोळ्यांतून रक्त येण्याचे कारण होते एक दुर्मिळ आजार>व्यक्तीवर उपचार चालू असताना डॉक्टरांनी सांगितले, त्या व्यक्तीच्या दोन्ही आयलिड्सच्या मागे ट्युमर आहे. त्यामूळे त्याला Haemolacria नावाचा आजार झाला होता. हा एक दुर्मिळ आजार असून यामध्ये डोळ्यांच्यामधून रक्त येते.व्यक्तीवर उपचार चालू असताना डॉक्टरांनी सांगितले, त्या व्यक्तीच्या दोन्ही आयलिड्सच्या मागे ट्युमर आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment