0
मुंबई : आता सोशल मीडियाचा काळ आहे. प्रत्येक जण म्हणजे अगदी सारेचजण सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. अशात आपल्याला आपण दिवसाचा किती वेळ सोशल मीडियावर घालवला याचा अंदाज येत नाही. पण वेळ निघून गेल्यावर त्याची जाणीव होतं. असंच काहीसं फिचर फेसबुक घेऊन आलं आहे. 
 यावर्षी ऑगस्टमध्ये फेसबुकने युझर्सकरता नवं फिचर आणलं आहे. यामुळे तुम्ही तुमचा किती अमूल्य वेळ सोशल साइट्सवर घालवता हे ट्रॅक करणार एक नवं फिचर तयार करण्यात आलं आहे. कंपनीने आता हे नवं फिचर सुरू केलं आहे. 
या फिचरवर युझर्सला अंदाज येईल की त्यांनी सोशल मीडिया साइट्स म्हणजे फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्यावर किती वेळ घालवला आहे. Your Time on Facebook नावाचं हे फिचर असून युझर्ससाठी हे सुरू केलं आहे. à¤«à¥‡à¤¸à¤¬à¥à¤•à¤µà¤°à¥€à¤² नवं फिचर, आता तुमच्यावर ठेवणार कंट्रोल

Post a Comment

 
Top