0
दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर यंदाच्या हंगामातील नविन गुळाचे बाजार समितीत सौदे काढण्यात आले. तीन हजारापासून पाच हजारांपर्यंत उच्चांकी दर मिळाला. अमर मधुकर पाटील अडत दुकानात हे सौदे काढण्यात आले. महापौर शोभा बोंद्रे, सभापती कृष्णात पाटील यांच्या हस्ते सौदे काढण्यात आले.गी बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे, संचालक नंदकुमार वळंजू, परशुराम खुडे, विलास साठे, उदयसिंह पाटील, दशरथ माने, सर्जेराव पाटील, शारदा पाटील, बाबासाहेब लाड, उत्तम धुमाळ, शेखर येडगे, संजय जाधव, संगिता पाटील, शशिकांत अडनाईक, सदानंद कोरगावकर, शहाजी देसाई, राजाराम खाडे, प्रसाद पाटील, भगवान पाटील, किरण पाटील, किरण पाटील यांच्यासह आडते, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top