0
मुंबई: दुष्काळ, अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस... अशा अस्मानी संकटांनी गेली काही वर्षे पिचलेल्या बळीराजाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा एल्गार पुकारला असून आज शेतकऱ्यांचा 'लाँग मार्च' मुंबईतील आझाद मैदानात धडकणार आहे. ठाणे, भुसावळ जिल्ह्यांतील आदिवासी आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचाही या मोर्चात समावेश आहे. .

मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेनं कूच करणाऱ्या विराट उलगुलान मोर्चाचं हे एक दृश्य 

Post a Comment

 
Top