मुंबई :
दूध आणि अन्नाची भेसळ करणार्यांना आता जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी याच अधिवेशनात कायदा करणार असल्याचे विधानपरिषदेत जाहीर केले. विधानपरिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश बापट यांनी ही घोषणा केली.

Post a Comment