0
औरंगाबाद-
  हवेतील प्रदूषणाबाबत औरंगाबाद शहरवासीयांसह देशभरातील नागरिकांमध्ये जागरूकता वाढते आहे. वाहनांचा वापर कमी करून पायी चालणे, विजेचा कमी वापर, वृक्षारोपण आदी उपाय केल्यास प्रदूषण नियंत्रणात आणता येते, याविषयी नागरिकांना माहिती आहे; परंतु प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी सरकारची असून वैयक्तिक स्तरावर फार काही करण्याची गरज नाही, असे तब्बल ८७ टक्के नागरिकांना वाटते, असे एका देशव्यापी सर्वेक्षणात दिसून आले आहे.
The pollution is dangerous; But 87 percent of the citizens say this is the government's responsibility

Post a Comment

 
Top