पुणे - माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात बॅट सोपवत आहेत...पण पवार ती बॅट पुन्हा चव्हाणांकडे देऊन बॉल हाती घेतात. टेनिस बॉल हातात घेऊन पवार चक्क पृथ्वीराज बाबांना गोलंदाजी करतात. हलक्या वेगाने पवारांनी टाकलेले चेंडूही चव्हाणांना टोलवता येत नाहीत हे पाहून उपस्थितांना हसू आवरत नाही...पुणे - माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात बॅट सोपवत आहेत...पण पवार ती बॅट पुन्हा चव्हाणांकडे देऊन बॉल हाती घेतात. टेनिस बॉल हातात घेऊन पवार चक्क पृथ्वीराज बाबांना गोलंदाजी करतात. हलक्या वेगाने पवारांनी टाकलेले चेंडूही चव्हाणांना टोलवता येत नाहीत हे पाहून उपस्थितांना हसू आवरत नाही....
.
Post a Comment