0
पाकिस्तानातील कराची शहरात असलेल्या कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या घराजवळ आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. हल्ला झाला त्या ठिकाणापासून काही अतंरावरच चीनचे दुतावास देखील असून हल्ल्यात दुतावासाजवळ सुरक्षेसाठी तैनात असलेले दोन पोलीस ठार झाले आहेत. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना देखील कंठस्नान घालण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top