0
मावळ तालुक्मयातील विसापूर किल्ल्यावर ऐन दिवाळीत तीन पुरातन तोफगोळे सापडले असूनयातून नवी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धनाचे कार्य केले जातेदरवषीप्रमाणे दिवाळीनिमित्त मंचाच्या वतीने विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होतेया वेळी गडभ्रमंती करत असताना हे तोफगोळे आढळले.दीपोत्सवानंतर मंचाचे कार्यकर्ते गडभटकंती करत असताना उत्तर तटबंदीकडील दारुगोळा कोठाराजवळ भूपृ÷ावर एक लोखंडी तोफगोळा आढळलापाहणी केली असता 8 ते 10किलो वजनाचे आणखी दोन लोखंडी तोफगोळे सापडलेसंबंधित तोफगोळे हे कुल्फी तोफगोळे प्रकारात मोडतातया तोफगोळय़ांमध्ये दारू भरून नंतर वातीद्वारे उडविले जात असतअशी माहिती डेक्कन कॉलेजचे तज्ञ इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी सांगितली.हे तोफगोळे पुरातत्व विभागाच्या कर्मचारी हेमंत वाघमारे व सुभाष दहिभाते यांच्याकडे सुपूर्द केले आहेतसंदीप गाडेसचिन निंबाळकरसागर कुंभारअनिकेत आंबेकरवैभव गरवड,अमोल गोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

 
Top