0
देशाची भावी पिढी सुदृढ होण्यासाठी गोवररुबेला लसीकरण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी केमंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय गोवररुबेला लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना केले.

Post a Comment

 
Top