0
भणंग (ता. जावली) येथील प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सायगांव शिक्षण बीटच्या शिक्षण परिषदेच्या प्रसंगी चव्हाण बोलत होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, भणंगच्या सरपंच सुलोचना जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मच्छिंद्रनाथ क्षीरसागर, पत्रकार जितेंद्र जगाताप, पत्रकार धनराज जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत जाधव, उपाध्यक्षा अश्विनी जगताप, सुहास जाधव, भणंगचे केंद्रप्रमुख विजय सपकाळ, महिगांवचे केंद्रप्रमुख विष्णू करंजकर, शेखर जाधव, सुरेश जाधव, महादेव जाधव, अविनाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

 
Top