0
  • Rape on grandson:The crime register in the police station- पैठणखेडा येथे आजोबाने आपल्या नातीवर सतत बलात्कार करून आजोबाच्या नात्याला काळिमा फासला. या प्रकरणी बिडकीन पोलिसांनी आजोबाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास गजाआड केले आहे. पैठणखेडा येथील ६५ वर्षीय आजोबांनी आपली मुलगी व जावई घरी नसल्याचे पाहून अल्पवयीन नातीला खाऊचे आमिष दाखवत व तिला सतत धमकावत बलात्कार केला.
    तसेच कुणाला न सांगण्याची धमकी दिली. दरम्यान, मुलीचे पोट दुखू लागले. तिला डॉक्टरकडे नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Post a Comment

 
Top