0
निपाणीसह परिसरातील ग्रामीण रस्त्यांवर सध्या ऊस वाहतूक करणाऱया बैलगाडय़ा, ट्रक्टर ट्रॉली, ट्रक आदी वाहनांची वर्दळ वाढली आहे. एकीकडे वाहन संख्या वाढलेली असतानाच ऊस वाहतूक करणाऱया वाहनांची संख्या वाढल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याकडेला थांबविण्यात आलेली ऊस वाहतूक करणारी वाहने अधिकतर धोकादायक ठरत असून अपघातातून ही वाहने जीवाला धोका ठरत आहेत.

Post a comment

 
Top