0
मुंबई : 
धनगर समाजाला आरक्षण देण्‍याच्‍या मागणीवरून झालेल्‍या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्‍यात आले होते. पूर्वीच्‍या सरकारच्‍या काळात धनगर समाज आरक्षणाच्‍या मागणीचा अहवाल फेटाळून तशी शिफारस केंद्राकडे करण्‍यात आली, असे वक्‍तव्‍य मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्‍यावर सभागृहात विरोधकांनी गदारोळ केले. 

Post a Comment

 
Top