अभिनेत्रींचं ग्लॅमर आपण बाहेर सगळे बघत असतो. पण घरात त्यांचं वेगळं रूप असतं. तसंच आहे ऐश्वर्याचं. तिला घरी कुठल्या नावानं हाक मारली जाते, हे ऐश्वर्याची वहिनी श्रीमा रायनं सांगितलंय. मुंबई, : नुकताच आराध्या बच्चनचा वाढदिवस जोरदार साजरा झाला. तेव्हापासून ऐश्वर्या राय बच्चन चर्चेत आहे. त्यात तिच्या वहिनीनं तिचं एक गुपित उघड केलंय.
अभिनेत्रींचं ग्लॅमर आपण बाहेर सगळे बघत असतो. पण घरात त्यांचं वेगळं रूप असतं. तसंच आहे ऐश्वर्याचं. तिला घरी कुठल्या नावानं हाक मारली जाते, हे ऐश्वर्याची वहिनी श्रीमा रायनं सांगितलंय.
Post a Comment