0
कृषी व्यवस्थेमध्ये अनेक संजिवके येत आहेत. त्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचे योगदान फार मोठे आहे. जैव-यांत्रिक तंत्रज्ञानामध्ये नवनवीन क्रांती घडत आहे. 1947 साली नॅनो तंत्रज्ञान जन्माला आले. अल्पावधीतच नॅनो विज्ञानाचे नॅनो तंत्रज्ञानात रूपांतर झाले, अन् अजस्त्र शक्तीची यंत्रसामुग्री सुईच्या टोकावर बसू लागली. आता नॅनो तंत्रज्ञान शेती व्यवस्थेमध्ये येत आहे. पीक उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये याचे योगदान मोठे आहे. रोगविरहित, गुणवत्तापूर्ण आणि आवश्यक तेवढय़ा प्रमाणात कृषी उत्पादन होऊ शकते.

Post a comment

 
Top