0
कराड:प्रतिनिधी 
           आज पासून सुरु होणाऱ्या  स्व.यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन,कराड 
येथे प्रदर्शन सुरु होण्या आधीच पार्किंग ची गैरसोय झालेली आसुन प्रदर्शन आयोजक पार्किंगची योग्य ती सोय करण्यात असक्षम होत असल्याच चित्र त्याठिकाणी पहायला भेटले
           प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील शेतकरी तसेच लाखो नागरिक कराड मध्ये येतात परंतु आपुर्या  पार्किंग व्यवस्तामुले  शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना या गैसोईला सामोरे जावे लागणार आहे  त्यामुळे पुढील चार दिवस चलणाऱ्या प्रदर्शनमध्ये  गोंधळ उड़ानयाची शक्यता वर्तवली जात आहे,यापूर्वी २०१६ मध्ये आशाप्रकारची स्तिति झाली होती  पुनः तोच प्रकार होऊ नये अन्यथा शेतकऱ्यांसाठीच वाहने लावायला जागा कमी पडणार आहे.

Post a Comment

 
Top