0
देशभरात लाखो लोक दररोज पेट्रोल वा डिझेलची खरेदी करतात. परंतु खूप कमी लोकांना पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या हक्कांबाबत माहिती आहे. यात मोफत हवा ते पाण्यापर्यंतची सुविधा समाविष्ट आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अधिकारांबाबत सांगत आहोत, ज्यांचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल.

हक्क बजावता न आल्यास तक्रार करू शकता
- जर तुम्हाला तुमचे हक्क पेट्रोल पंपावर मिळाले नाहीत, तर तुम्ही केंद्रीय लोक तक्रार आणि निगरणी प्रणालीकडे तक्रार करू शकता. तुम्ही वेबसाइट http://pgportal.gov.in/ वर जाऊनही तक्रार नोंदवू शकता.

पेट्रोल पंपचालकाने नकार दिल्यास अशी करा तक्रार

  • Everyone Must Know These Rights At Petrol Pumps Stations

Post a Comment

 
Top