मुंबई- लातूरमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर अपघातास पायलट जबाबदार असल्याचे विमान दुर्घटना पथकाने दिलेल्या अंतिम अहवालात म्हटले आहे. अतिरिक्त वजन असूनही पायलटने उड्डाणाचा प्रयत्न केल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आह
Post a Comment