पुणे- पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका तरुणाचा अार्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून अपहरण करून खून करण्यात अाल्याची घटना उघडकीस आली अाहे. अाराेपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तरुणाचा मृतदेह इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावातील विहिरीत फेकून दिल्याचे स्पष्ट झाले अाहे. अनंत साेपान माने (३०, रा.इंदापूर, पुणे) असे मृताचे नाव अाहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment