0
नाशिक - नऊ महिन्यांपासून चर्चेत राहिलेले प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची अखेर आयुक्तपदावरून बदली करण्यात आली. त्यांना मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आली.  गुरुवारी पालिका मुख्यालयात मुंढे यांनी कामकाजाला सुरुवात केली आणि त्यानंतर आज अर्धा तासाने शासन आदेश त्यांच्या हातात पडले अन्‌ त्याचक्षणी मुंढे यांनी पालिका मुख्यालयातून काढता पाय घेतला. मुंढे समर्थकांसाठी ही बाब हळहळ व्यक्त करणारी ठरली. तर, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुखद धक्का असल्याने त्यांनी पालिका आवाराबाहेर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

Tukaram-Munde

Post a comment

Top