0

दामदुप्पट नफ्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यास ५० लाखांना गंडवले

औरंगाबाद- पश्चिम बंगाल येथील कंपनीच्या भंगार व्यवसायात गुंतवणूक करून दामदुप्पट नफा मिळवून 

देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यापाऱ्यास ५० लाख रुपयांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील तीन जणांनी या व्यापाऱ्याशी सलगी वाढवली आणि गतवर्षी सहा महिने सलग शहरातील या व्यापाऱ्याकडून पैसे उकळले होते. वर्ष उलटून गेल्यानंतरही कामाचे कोणतेही कंत्राट मिळत नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या व्यापाऱ्याने सिडको पोलिस ठाणे गाठले.


  • 55 Lakh Rupee Cheated Trader in aurangabad


Post a comment

 
Top