- मनात ठाम निश्चय केला तर मग काहीही करणे अशक्य नाही. कधीकाळी 74 किलो वजन असलेल्या सृष्टीने अवघ्या काही महिन्यांतच 30 किलो वजन कमी केल. आज आम्ही सांगत आहोत 17 वर्षीय या विद्यार्थिनीने कशा पद्धतीने फक्त 9 महिन्यांत 30 किलो वेट लॉस केला. त्यांनी स्वत: या गोष्टी मीडियाला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये शेअर केल्या आहेत. कधीकाळी त्यांना स्वत:च्या वयापेक्षा दुप्पट मोठ्या असलेल्या व्यक्तीचे कपडे खरेदी करावे लागत होते.कशी होती डाएटब्रेकफास्ट : काही हलके-फुलके उदा. उपमा, पोहे खायची.लंच : चपाती, भाजी आणि दही घ्यायची.
डिनर : रात्रीचे जेवण कधीच टाळले नाही. लंचसारखेच डिनरही होते. पण गोड खाणे खूपच कमी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment