0
नवी दिल्ली - डाव्या संघटनांशी संबंधित देशभरातील शेतकऱ्यांनी काढलेल्या किसान मुक्ती मोर्चाने नवी दिल्लीत संसदेकडे कूच केले आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृषीमालाला दीडपट हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यामध्ये सहभागी झाले असून त्यांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

Post a Comment

 
Top