0
खेड तालुक्यातील करजी येथे मोठय़ा प्रमाणात बेकायदा वाळू उत्खनन होत असल्याची माहिती पुढे येत आहे. तेथून बेकायदा वाहतूक करणारा डंपर येथील महसूलने शनिवारी सायंकाळी 4 वाजता पकडला आहे. त्याला साडेतीन लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला 


Post a Comment

 
Top